परळी - परळीतील जुन्या कोर्टासमोर एका ट्रकने रस्ता क्रॉस करणार्या एकास उडवल्यामुळे त्याचा जागीचा मृत्यू झाला आहे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरील घटनास्थळी परळी पोलीस पोहोचले असून चौकशी व पंचनामा सुरू आहे.
सदरील मयत व्यक्तीचे वय अंदाजे 40 च्या जवळपास असून अंगावर भगवा रंगाचा शर्ट व अंगात काळी पॅन्ट असे वर्णन आहे. घटनास्थवरुन सदरील ट्रक फरार झाला असून लोकांची गर्दी झाली आहे.
बातमी शेअर करा