Advertisement

बीडच्या अंकुशनगरमध्ये तरुणाचा खून

प्रजापत्र | Tuesday, 06/01/2026
बातमी शेअर करा

बीड-शहारातील अंकुश नगर भागात एका काम करणाऱ्या मजुराचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

     शहारतील अंकुश नगर भागात मंगळवारी रस्ता खांदात असताना एका मजूराचा तरुणाशी वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर मारहाणीत झाल्यानंतर तरुणाने केलेल्या मारहारणीत मजुराचा जागीच मृत्यु झाला आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले असून आरोपीचा शोध घेणे सुरु असल्याचे कळते.

Advertisement

Advertisement