Advertisement

आज कोरोना रुग्ण संख्येत घट

प्रजापत्र | Thursday, 23/09/2021
बातमी शेअर करा

जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांच्या एकूण २२५० तपासणी अहवाला  पैकी-३२ पॉझिटिव्ह तर २२१८ निगेटिव्ह आले आहेत  रुग्ण संख्येत पुन्हा घट होत असल्याचे पहावयास  मिळत आहे . 
 पहा तालूकानिहाय रुग्ण संख्या  -
अंबाजोगाई -०१ , आष्टी -०७, बीड -१०, धारूर ००,-गेवराई -००, केज -०४, माजलगाव -००,परळी -००,पाटोदा -०८,शिरूर -०२ ,वडवणी  -००
राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असतानाच जिल्ह्यातही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे . 

Advertisement

Advertisement