बीड दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील (Beed)कपिलधारवाडीमध्ये मध्यरात्रीपासून भिंती,रस्त्यांना तडे जाऊ लागले असून जमीन ही खचली आहे.यामुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला असून अनेकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड (Beed)तालुक्यात कपिलधारवाडी गाव आहे.या गावाला ही पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून या भागात भिंती, घरे,रस्त्याला तडे जाण्यास सुरुवात झाली असून जमीन ही खचू लागली आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविणे गरजेचे आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा
बातमी शेअर करा