बीड: बीड जिल्हा परिषद निवडणूकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी १९ जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आले आहेत.
आष्टा, धानोरा, पात्रुड, लोणी, रेवकी, बहिरवाडी, राजुरी, दौलावडगाव, घटनांदुर, मांडवा, टाकरवन,धोंडराई, विडा, नाळवंडी, घाटशिळ पारगाव, कडा, मादळमोही, पाली, दिंद्रुड
या गटांमध्ये आता सर्वसाधारण महिलांच्या लढती पहायला मिळतील.
बातमी शेअर करा