Advertisement

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले हे गट 

प्रजापत्र | Monday, 13/10/2025
बातमी शेअर करा

बीड: बीड जिल्हा परिषद निवडणूकीसाठी झालेल्या आरक्षण  सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी  १९ जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आले आहेत. 

आष्टा, धानोरा, पात्रुड, लोणी, रेवकी, बहिरवाडी, राजुरी, दौलावडगाव, घटनांदुर, मांडवा, टाकरवन,धोंडराई, विडा, नाळवंडी, घाटशिळ पारगाव, कडा, मादळमोही, पाली, दिंद्रुड

या गटांमध्ये आता सर्वसाधारण महिलांच्या लढती पहायला मिळतील. 

Advertisement

Advertisement