बीड दि.३ (प्रतिनिधी): अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुण्यासह बीडचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पुणे आणि बीडचे पालकमंत्री पद देखील त्यांच्याकडेच असणार असल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा

