Advertisement

आज बीड शहरात १६ पॉजिटीव्ह 

प्रजापत्र | Friday, 08/01/2021
बातमी शेअर करा

 बीड । आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात आज तब्बल  ४१ अहवाल पॉजिटीव्ह आढळले असून निगेटिव्ह ची संख्या तब्बल

  बीड । आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात आज तब्बल  ४१ अहवाल पॉजिटीव्ह आढळले असून निगेटिव्ह ची संख्या तब्बल ४७३ अशी  आहे तर आज बीड शहरात तब्बल १६  रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. 
                     आज मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील  कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

  • अंबाजोगाई -७
  • आष्टी -३
  • बीड -१६
  • धारूर -१
  • गेवराई -२
  • केज -६
  • परळी -१
  • पाटोदा -४
  • वडवणी -१

  हेही वाचा 

 

 

अशी  आहे तर आज बीड शहरात तब्बल १६ रुग्णांच अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. 
                     आज मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील  कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

अंबाजोगाई -७

आष्टी -३

बीड -१६

धारूर -१

गेवराई -२

केज -६

परळी -१

पाटोदा -४

वडवणी -१

 

Advertisement

Advertisement