Advertisement

धनंजय मुंडे होणार मंत्री, राष्ट्रवादीत मोठी फूट

प्रजापत्र | Sunday, 02/07/2023
बातमी शेअर करा

 

बीड : राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडीचा पार्श्वभूमीवर आता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे स्पष्ट झाले असून त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे देखील शपथ घेणार आहेत. 
अखेर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी मोठे बंड केले असून अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे आणि इतर आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत , यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का बसला आहे. 

 

Advertisement

Advertisement