बीड दि.१(प्रतिनिधी): 'उमाकिरण' (Beed)शैक्षणिक संकुलातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. विजय पवार, प्रशांत खाटोकर यांना आता ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणात आणखी एक आरोपी वाढला असून तो दुसऱ्या जिल्ह्यातील आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
बातमी शेअर करा