चाकण-शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पत संस्था मर्यादित चाकणचे अध्यक्ष मधुकर नाईक व सर्व पतसंस्था पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून कन्या विद्यालय,चाकणच्या सहशिक्षिका आशा रामनाथ तांदळे/ढाकणे यांची संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल पतसंस्थेच्या कार्यालयात शनिवारी (दि.४) त्यांचा सन्मान करण्यात आला.
ढाकणे परिवाराकडून शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित , चाकणचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे , सर्व संचालक मंडळ त्यांचे आभार मानले.
बातमी शेअर करा