Advertisement

सोन्याच्या दरात उसळी! सोन्याबरोबरच चांदीही महागली

प्रजापत्र | Tuesday, 27/12/2022
बातमी शेअर करा

चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक बाजारातील डॉलर्सचे वाढलेले दर यांसारख्या अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) वाढतायत. भारतातही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ होतेय. त्यामुळे ग्राहकांना सोनं करेदीसाठी मुरड घालावी लागतेय. भारतात गेल्या एक महिन्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतेय. त्यामुळे हा दरवाढीचा परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह, दिल्लीतही दिसून येतोय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 54,830 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,670 रुपये आहे.  

 

 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

 

 

बीडमधील सोन्याचे दर 
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम -  ५३,५००  
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम  - ५०,१००
१  किलो चांदीचा दर  - ६९,७००

 

 

मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  54,830
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 50,261
1 किलो चांदीचा दर - 69,670

 

 

पुण्यातील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,850
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,279
1 किलो चांदीचा दर - 69,760

 

 

नाशिकमधील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,850
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,279
1 किलो चांदीचा दर - 69,760

 

 

नागपूरमधील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,830
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,261
1 किलो चांदीचा दर - 69,720

 

 

दिल्लीमधील सोन्याचे दर  
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,730
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,169
1 किलो चांदीचा दर - 69,600

 

 

कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,760
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,197
1 किलो चांदीचा दर - 69,620

 

 

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता 
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
 

Advertisement

Advertisement