गेवराई:मंत्री संदीपान भुमरे यांची कन्या सौ. प्रेरणा प्रतापसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल मधून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव करून विजयी झाल्या आहेत.
बातमी शेअर करा