चाकण - सामाजिक बांधिलकी जपत अपघातग्रस्त बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकण ची इयत्ता 9वी मधील विद्यार्थिनी महिमा राजेश लोखंडे हिस ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचलित बिरदवडी च्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम सचिव श्री ईशान दादा यशवंत पवार व विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 8 वी ते12वी पर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने योग्य आर्थिक मदत कु. महिमा लोखंडेच्या आजीकडे सुपूर्द करण्यात आली व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवल्याबद्दल महिमाच्या आईने सर्वांचे मनापासून आभार मानले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशी माहिती विद्यालयाचे श्री दादासाहेब ढाकणे सर यांनी दिली.
बातमी शेअर करा