गेवराई - तालुक्यातील टाकरवण येथे स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 15 ई.एक्स. 4231 ने मोटारसायकल क्र. एम.एच. 23 ए.ए 0288 ला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये शिवाजी रामप्रसाद ररूत (रा. नाळवंडी, वय 25 वर्षे) हा जखमी होऊन जागीच ठार झाला तर सुदर्शन साळुंके (वय 27, रा. नाळवंडी) हा जखमी झाला. सदरील मोटारसायकलस्वार हे नाळवंडीहून टाकरवणकडे जात होते
बातमी शेअर करा