Advertisement

आज 10 कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 05/08/2022
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून आज 636 नमुन्यामध्ये 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या पॉझिटिव्हमध्ये आष्टी, गेवराई, परळीत प्रत्येकी 1 तर बीड तालुक्यात 4 आणि आष्टी तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. सध्या बीड जिल्ह्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या 64 च्या घरात गेली आहे. तर 2 हजार 877 जणांना कोरोनाने प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 2.64 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्क्यावर पोहचला आहे.

Advertisement

Advertisement