Advertisement

परळीत गुटख्याचा कंटनेर पकडला

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

परळी - डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनर मधुन गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले असुन अशा बनवाबनवीचा प्रकार समोर आल्याने बंद वाहनातून होणार्या अवैध मालवाहतूकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या वाहनाला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत पकडले आहे. साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर या कारवाईत पोलीसांनी पकडले आहे.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी पो.ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद वय ३५ वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. दि. ०६/०७/२०२२ रोजी पहाटे ०३.५० वा. इटके कॉर्नर परळी वै. येथे कंन्टेनर पासींग क्र.. HR 55T- 4271 मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद वय ३५ वर्षे रा. तपकन ता. नुहु जी. मेवाड राज्य हरीयाणा यांने स्वताचे फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत रुपये असा एकुण १००८०००/ केलेल्या मालाची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करताना इटके कॉर्नर येथे मीळुन आला म्हणुन गुरन १३१ / २०२२ कलम लाखोंच्या ३२८,२७२, २७३ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज अहेमद दारूद वय ३५ वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा यास अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी १००८०००/- रु २८ पांढ-या रंगाचे मोठे बोरे प्रत्येक बोऱ्यामध्ये ०८ पांढ या रंगाचे पोते प्रत्येक ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीन पान मसाला दिसुन आ मोठ्या बो-याची अंदाजे की. अं. ३६०००/ रुपयाचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेल्या अन्न पदार्थाचा मुद्देमाल की. अं. २३४०,०००/- रु परळीत दहा लाखाच्या फिकट लाल रंगाचे मोठे बोरे प्रत्येक बो-यामध्ये ०५ पांढ-या रंगाचे पोते प्रत्येक त्यामध्ये प्रिमीयम एक्स एल 0 जाफरानी जर्दा दिसुन आले. मोठ्या बोन्याची अंदाजे कीमत १००००/- रुपये असा एकुण ४००००/- रुपयाचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेल्या अन्न पदार्थाचा / मुद्देमाल तसेच ०९०००००/- एक फिक्कट लाल रंगाचे कंन्टेनर ज्याचा पीसींग क्र. कठ. ५५ ढ-४२७१ असे व ज्याचे समोरील बाजुस व पाठीमागील बाजुस डाक पार्सल असे लिहलेले जुने बापरते कंटेनर असा एकुण १९,४८०००/ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

Advertisement

Advertisement