Advertisement

अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु

प्रजापत्र | Friday, 28/01/2022
बातमी शेअर करा

बीड कडून जालन्याकडे जाणा-या एका चारचाकी कारने एका तरूणाला जोराची धडक दिली असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.सदरची घटना ( दि २८ रोजी ) च्या मध्यरात्री घडली आहे .
बीडकडून जालन्याकडे जाणारी टोयटो कार क्रं एम एच २१ बी क्यू ०७३७ ही राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना गेवराई जवळ एका उसतोड मजूरांचा मुलगा जात असताना त्याला कारने जोराची धडक दिली. यामध्ये  त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा होऊन या अपघातात  मृत्यु झाला. सचिन बसवंत जाधव ( वय २२ राहनार कुडगी जि विजापूर) असे या मयत तरूणाचे नाव आहे

 

 

Advertisement

Advertisement