गेवराई दि २० ( वार्ताहार ) तालुक्यातील उपापूर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जाते याची कूणकूण पोलीस अधिक्षक पथकप्रमुख विलास हजारे यांना लागली होती मात्र रंगेहात आरोपी याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता या कारवार्ईत तब्बल आठ लाखांचा गुटखा व दहा लाखांचा टॅम्पोसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चकलांबा पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीची नावे समजू शकली नाहीत
बातमी शेअर करा