Advertisement

आज १७ कोरोनाबाधित रुग्ण 

प्रजापत्र | Thursday, 07/10/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  आटोक्यात आला असून गुरुवारी (दि.०७) आरोग्य विभागाच्या १९१५ अहवालात केवळ १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १८९८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 
 

       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०७,बीड ०३, गेवराई ०१,केज ०२,माजलगाव ०१,परळी ०१ तर पाटोद्यामध्ये एक  रुग्ण आढळून आला .

हेही  वाचा 

Advertisement

Advertisement