Advertisement

चार तालुक्याची रुग्णसंख्या शून्यावर

प्रजापत्र | Thursday, 09/09/2021
बातमी शेअर करा

बीड -जिल्ह्यात  एकूण २७५१ अहवलापैकी २६९४ निगेटिव्ह आले असून   सात तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 57 झाली आहे 
.अंबाजोगाई, परळी,माजलगाव आणि धारूर मध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही .
यामध्ये  आष्टी २३ ,बीड ११ गेवराई २,केज ८,पाटोदा ६,शिरूर १ आणि वडवणी मध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत 
.2751 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 57 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .

 

Advertisement

Advertisement