Advertisement

 अनिल देशमुखांना दिलासा नाहीच

प्रजापत्र | Friday, 30/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 

मुंबई- ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. मनी लाँडरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मंत्र्यांना कोणताही दिलासा देणार नाही. त्यांच्या खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते.  आपल्यासंदर्भातील कार्यवाही "दुर्दैवी" असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.

 

 

Advertisement

Advertisement