बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रविवारी (दि.४) आरोग्य विभागाच्या अहवालात ४८६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी २४७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १०७, आष्टी ५७, बीड १२०, धारूर ८, गेवराई ३०, केज ३४, माजलगाव ३७, परळी ४३, पाटोदा २६, शिरूर १५, वडवणी ९रुग्ण सापडले
बातमी शेअर करा