Advertisement

'''माना अंजान हूँ'' गाणे झाले पुन्हा एकदा हिट

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि.१३ -  सोशल मिडीया काय करू शकते यांच जिवंत उदारणे अनेकवेळा पाहयला मिळाली कधी वाईट तर कधी चांगले या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर पर्याय  म्हणून उभ्या राहतात. तर कोणी वाईट तर कोणी चांगले निवडतात परंतू सध्या सोशलमिडीयात ताल चित्रपटातील माना अजान हैं मैं तेरे वासते या गाण्याचे वेगवेगळ्या स्वरूपात व्हिडीओ अपलोड होताना दिसत आहे हे गित ऐवढे पॉपुलर झाले आहे की प्रत्येकांच्या स्टेटस वर हा व्हिडीओ अपलोड आहे .
ताल या चित्रपटात अक्षय खन्ना यांनी हिरोची तर एश्वर्या रॉय बच्चन यांंनी हिरोईनची भूमिका निभावली परंतू त्यावेळी हे गाणंं ऐवढं चर्चेत आलं नव्हतं परंतू गेल्या महिनाभरापुर्वी प्रत्येक टिकटॉक , मौज , इस्टाग्राम , फेसबूक , व्हॉटसअॅप स्टेटस , यासह अनेक सोशल मिडीया च्या स्टेटसवर हे सॉग पहायला मिळत लांखो युर्जस या गाणांला फॉलो करून आपले नविन तयार करत आहेत असल्याने सोशल मिडीयात धूमाकूळ झाला आहे .
         आजच्या सोशल मिडीयाच्या जगात प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची आवड असते आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायच्या उद्देश असतो परंतू या सोशल मिडीयाने अनेकांना हिट आणि झिरो देखील केले आहे यामधुन अनेकांना फायदाही झाला आहे काही जनांचे करीयर यातून उभे राहीलेचे देखील आपण पाहिलं आसेल रानु मंडल , यांच्या सारखे अनेक लोक यांना प्रसिद्धी मिळाली आहे याला नाकारू शकत नाहीत परंतू गेल्या पंदरा दिवसांपासुन ताल ने सोशल मिडीयात धूमाकूळ घातला असे म्हणन्यास देखील वागवे ठरणार नाही .

सोशल मिडीयामुळे प्रत्येकाला कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. 
प्रत्येकालाच  आपल्यातील कौशल्य दाखवायचं असतं अनेकजन सोशल मिडीयांच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहतात यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून संधीच सोनं कसं करायचं असतं 
या  प्रयत्नात अनेक जन असतात. 

 

व्हायरल होत असलेल्या गाण्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://youtu.be/JT734SqQb0o

Advertisement

Advertisement