परळी दि.२४(प्रतिनिधी):तालुक्यातील (Parli)सेलू येथील घर फोडून चोरटयांनी सोने,चांदीच्या सागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दि.२१) शुक्रवार रोजी घडली असून १,५३,४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी परळी (Parli gramin police)ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी (Parli)तालुक्यातील सेलू येथील व्यंकटी सुखदेव डापकर (वय ३७) रा.सेलू ता.परळी (crime news)यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील दोन सोन्याच्या पोती एक पोत ५ ग्रॅम ,एक पोत ४ ग्रॅम अंदाजे किंमत ४५,००० रुपये ,१० ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे किंमत ५०,००० रुपये ,एक ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या अंदाजे किंमत १५,००० रुपये ,सहा ग्रॅमचे लहान बाळाच्या(Beed) गळ्यातील पान अंदाजे किंमत ३०००० रुपये ,१७ भार वजनाचे ३ चैन अंदाजे किंमत ३४०० रुपये ,१०००० रुपये रोख रक्कम असा एकूण १,५३,४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी (Parli gramin police)परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.