पुणे : पुण्यातील (Pune)महापालिका मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (sharad pawar)च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत(metro) मेट्रो सेवा ठप्प केली. मात्र आंदोलनाचा तणाव इतका वाढला की आंदोलकांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार केला.
या हिंसक आंदोलनात पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Pune police)चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर आंदोलनकर्ते नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल फेकले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत ताब्यात घेतले.
बातमी शेअर करा