Advertisement

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणार

प्रजापत्र | Wednesday, 19/02/2025
बातमी शेअर करा

पुणे - महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. आज किल्ले (Shivneri)शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा झाला. याप्रसंगी (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढली जाणार असल्याची घोषणा केलीय.
 

Advertisement

Advertisement