Advertisement

 बीड जिल्ह्यातील ९३६४ लाडक्या बहीणी अपात्र

प्रजापत्र | Tuesday, 18/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत. तर बीड (Beed)जिल्ह्यात ६३६४ लाडक्या बहीणी अपात्र झाल्या आहेत.

आता नव्या नियमानुसार लाभार्थी  (Beed)महिलांना बँकेत (Bank)दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच हयातीचा दाखलादेखील महिलांना द्यावा लागेल. यानंतरच लाडकी (Ladki Bahin Yojana) बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील. 

Advertisement

Advertisement