Advertisement

चोरटयांनी फोडले शिक्षकाचे घर

प्रजापत्र | Saturday, 15/02/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१५ (प्रतिनिधी)- (majalgaon)शहरातील शिवाजीनगर परिसरातील आसाराम नानाभाऊ कोरडे यांच्या घरातून अज्ञात (majalgaon crime) चोरट्याने (दि.१३) गुरुवार रोजी पाच तोळे सोने,(gold)चांदीच्या दागिन्यांसह २,७९,००० रु लाखांचा मुद्देमाल लंपास केला. 

       अधिक (Beed)माहिती अशी की,माजलगाव (majalgaon)शहरातील शिवाजीनगर येथील आसाराम नानाभाऊ कोरडे (वय५२)  (beed)शिवाजीनगर.माजलगाव यांच्या पत्नी व मुलगा घरी नसताना बंद घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर तोडून ५ तोळे २ ग्राम सोन्या,चांदीचे दागिने किंमत १,८९,००० रु व नगदी ९०,००० रुपये असे एकूण २,७९,००० रु असे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना (दि.१३) गुरुवार रोजी घडली.अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव शहर(majalgaon police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत . 

Advertisement

Advertisement