Advertisement

तीन जहाल माओवाद्यांची शरणागती

प्रजापत्र | Saturday, 15/02/2025
बातमी शेअर करा

 गडचिरोली : तीन जहाल माओवाद्यांनी (Maoists Surrender) गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखीव (Gadchiroli police)पोलिस दलापुढे शुक्रवार ( दि.१४) शरणागती पत्करली. विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदीप (Gadchiroli News) सहागू तुलावी, (सीवायपीसी/डिव्हीसीएम/उप-कमांडर, कंपनी क्र. १०), ( वय ४०) रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडू ऊईके, (डिव्हिसीएम, कुतुल दलम, माड डिव्हीजन) ( वय ५५) रा. मेडपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली, वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी, (पी.पी.सी.एम./सी-सेक्शन कमांडर, कंपनी क्र. १०) ( वय ३६) रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, (Gadchiroli police)अशी शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. शासनाने या तिघांवर मिळून एकूण ३८ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.

Advertisement

Advertisement