Advertisement

 कोळवाडी घाटात आढळला मृतदेह 

प्रजापत्र | Monday, 10/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१० (प्रतिनिधी)- (beed)तालुक्यातील कोळवाडी घाटात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह (दि.१०) रोजी दुपारी आढळला असून सदरील मयत इसमाजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने बीड ग्रामीण  (beed police )पोलिसांच्या वतीने ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.  सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.  या मयत इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्याने बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथील पो.हे. आनंद मस्के, मोबाईल क्रमांक 9423472034 यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement

Advertisement