Advertisement

मनोज जरांगेंचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

प्रजापत्र | Saturday, 08/02/2025
बातमी शेअर करा

जालना - अंतरवाली सराटी येथे स्थगित केलेल्या सातव्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) हे परत आंदोलन करत असून या वेळी त्यांनी शनिवार (ता.१५) पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

Advertisement

Advertisement