दिल्ली - राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (Ajit Pawar)पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
“राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खा.(Sunetra Pawar)श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड
बातमी शेअर करा