Advertisement

२० वर्षीय तरुणीने गळफास घेत संपविले जीवन

प्रजापत्र | Saturday, 17/06/2023
बातमी शेअर करा

केज - तालुक्यातील साबाला येथील रहिवाशी दिपाली विश्वनाथ नाईकनवरे (वय-२०) या मुलीने अंदाजे दुपारी आकरा ते बारा च्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे समजते

 

दिपाली ही एमबीबीएस साठी मागील दोन वर्षा पासुन नीट परिक्षेसाठी तयारी करत होती तीने भरपुर परिश्रम घेऊन देखील तिला नीट परिक्षेत अपयश आले नुकताच (दि. १३) जुन रोजी नीट परिक्षेचा निकाल लागला त्यात तिला कमी मार्क आले म्हणून तिने जीवन संपविले अशी साबला गावकऱ्यात चर्चा आहे मृत देह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन करून साबाला गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement

Advertisement