Advertisement

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 08/05/2024
बातमी शेअर करा

मुंबई- पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी १०  जूनला मतदान होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे.

 

 असा आहे निवडणुक कार्यक्रम

१५ ते २२ मे - अर्ज दाखल करण्याची मुदत,२४ मे - अर्जाची छाननी,२७ मे - माघार घेण्याची मुदत,१० जून - मतदान,१३ जून - मतमोजणी

 

Advertisement

Advertisement