Advertisement

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस

प्रजापत्र | Saturday, 08/07/2023
बातमी शेअर करा

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे. सोबतच ठाकरे गटाच्याही 14 आमदारांनादेखील विधीमंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement