राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे. सोबतच ठाकरे गटाच्याही 14 आमदारांनादेखील विधीमंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे.
बातमी शेअर करा