बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला असून (दि.११) आरोग्य विभागाच्या अहवालात तब्बल १०६२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी ४६११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २२३, आष्टी १९३ , बीड २२० , धारूर ३० , गेवराई ६४ , माजलगाव ३४ ,परळी ७५, केज१०६ , पाटोदा ५३ , शिरूर ४५ तर वडवणीत १९ रुग्ण सापडले.
बातमी शेअर करा