धारुर दि.४(प्रतिनिधी):धारूर-तेलगाव रस्त्यावर चोरांबा शिवारात माजलगाव-अंबाजोगाई या ई-बसचा शनिवार (दि.४) रोजी अपघात झाला असून यामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत.
धारुर तालुक्यातील धारूर-तेलगाव रस्त्यावर चोरांबा शिवारात माजलगाव येथून अंबाजोगाई कडे जात असलेल्या माजलगाव-अंबाजोगाई या ई-बसचा शनिवार (दि.४) रोजी सकाळी अपघात झाला.यामध्ये सुदैवाने जिवितहनी टळली असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत.तसेच बसचे नुकसान झाले आहे.अरुंद रस्ता असल्याने या भागात नेहमीच अपघात घडत आहेत.
बातमी शेअर करा

