Advertisement

धारूर-तेलगाव रोडवर बसचा अपघात

प्रजापत्र | Saturday, 04/07/2026
बातमी शेअर करा

धारुर दि.४(प्रतिनिधी):धारूर-तेलगाव रस्त्यावर चोरांबा शिवारात माजलगाव-अंबाजोगाई या ई-बसचा शनिवार (दि.४) रोजी अपघात झाला असून यामध्ये  काही प्रवासी जखमी झाले आहेत.
धारुर तालुक्यातील धारूर-तेलगाव रस्त्यावर चोरांबा शिवारात माजलगाव येथून अंबाजोगाई कडे जात असलेल्या माजलगाव-अंबाजोगाई या ई-बसचा शनिवार (दि.४) रोजी सकाळी अपघात झाला.यामध्ये सुदैवाने जिवितहनी टळली असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत.तसेच बसचे नुकसान झाले आहे.अरुंद रस्ता असल्याने या भागात नेहमीच अपघात घडत आहेत.

Advertisement

Advertisement