Advertisement

दिल्‍लीत 'आप'ला हादरा..!

प्रजापत्र | Saturday, 08/02/2025
बातमी शेअर करा

दिल्ली - (Aap )आपसाठी अस्‍तित्‍वाची लढाई तर भाजपची प्रतिष्‍ठा पणाला लागलेल्‍या दिल्‍ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्‍पष्‍ट होत आहेत. येथे 'आप'ला मोठा हादरला बसला असून तब्‍बल २७ वर्षांनंतर भाजपने दिल्‍ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे. लक्षवेधी ठरलेल्‍या नवी दिल्‍ली मतदासरंघात माजी मुख्‍यमंत्री (Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.

Advertisement

Advertisement