Advertisement

 बिबट्याच्या हल्यात तरूण गंभीर जखमी

प्रजापत्र | Thursday, 06/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी)- बिबट्याने केलेल्या हल्यात तरूण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना (दि.६) रोजी सकाळी (patoda)पाटोदा तालुक्यातील कारेगाव शिवारात घडली.  
सविस्तर माहिती अशी कि,पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील गोवर्धन सिताराम येवले (वय ३०) हे आज (दि.६) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता बिबट्याने (beed)अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला, मानेला आणि दंडावर दुखापत झाली आहे.सदर तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असुन तो बिबट्याच होता असे जखमीने सांगितले
.

Advertisement

Advertisement