मलेशियामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे.(Women's U19 T20 World Cup २०२५ ) महिलांच्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सने फायनल जिंकली. १९ वर्षांखालील महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.(Team india won Women's U19 T20 World Cup)
भारतीय महिला संघ(Team india won Women's)
गोंगडी त्रिशा, निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), आयुषी शुक्ला, भाविका अहिरे, इश्वरी अवसारे, व्हिजे जोशिस्ता, जी कामालिनी, द्रीथी केसरी, अनादिता किशोर, मिताली विनोद, परूणिका सिसोडिया, वैष्णवी शर्मा, शबनम शकील, सोनम यादव