Advertisement

लातूरमध्ये भाजपाला मोठा धक्का

प्रजापत्र | Tuesday, 29/10/2024
बातमी शेअर करा

लातूर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

 

 

लोककल्याणासाठी सदैव तत्पर! लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत, दिलीपरावजी देशमुख व मा. अमितजी देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, अशी माहिती सुधाकर श्रृंगारे यांनी पक्ष प्रवेशाची घोषणी करताना सोशल मीडियावरून दिली.

Advertisement

Advertisement