नवी दिल्ली - (bjp) भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांचा समावेश आहे.(beed)बीड जिल्ह्यात आष्टी मतदार संघातून अखेर (Suresh Dhas) सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे (Balasaheb Ajabe) बाळासाहेब आजबे यांना महायुतीतून तिकिटासाठी डावलण्यात आलं.त्यामुळे आता ते अपक्ष निवडणूक लढविणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
तिसऱ्या यादीत कुणाला संधी?
मूर्तिजापूर - हरिश पिंपळे
कारंजा - सई प्रकाश डहाके
तिवसा - राजेश वानखडे
मोर्शी - उमेश यावलकर
आर्वी - सुमित वानखेडे
काटोल - चरणसिंग ठाकूर
सावनेर - आशिष देशमुख
नागपूर मध्य - प्रवीण दटके
नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले
नागपूर उत्तर - मिलिंद माने
साकोली - अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर - किशोर जोरगेवार
आर्णी - राजू तोडसाम
उमरखेड - किशन वानखेडे
देगळूर - जितेश अंतापूरकर
डहाणू - विनोद मेढा
वसई - स्नेहा दुबे
बोरिवली - संजय उपाध्याय
वर्सोवा - भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व - पराग शाह
आष्टी - सुरेश धस
लातूर शहर - अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस - राम सातपुते
कराड उत्तर - मनोज घोरपडे
पलूस कडेगाव - संग्राम देशमुख