Advertisement

 शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का

प्रजापत्र | Sunday, 27/10/2024
बातमी शेअर करा

  मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अखेर आज संपला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोहोळमधून सिद्धी रमेश कदम या आमच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं. शरद पवारांच्या पक्षाकडून मोहोळमध्ये अनेक इच्छुक असताना पवारांनी कदम यांच्या मुलीला तिकीट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement

Advertisement