'
परळीः परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६ पैकी ५ ग्रामपंचायत जिंकल्या आहेत तर भाजपने 'भोपळा' जिंकली आहे.
परळी तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या होत्या. यापैकी लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या ग्रामपंचायती राष्ट्रवादी ने जिंकल्या आहेत. तर भोपळा या एकमेव ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळाला आहे.
रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायती यापुर्वीच राष्ट्रवादीकडे बिनविरोध आल्या आहेत.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
