खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी चंद्रपूरमध्ये येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत ही मागणी केली आहे.
बातमी शेअर करा