मुंबई- मराठा समाजाला आरक्षण आंदोलन करायला कोणीही थांबवणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मुंबईत त्यांच स्वागत आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था हातात घेतला तर पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे सर्व अधिकार असतील, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
बातमी शेअर करा