Advertisement

आज बीड मध्ये ८ पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Saturday, 02/01/2021
बातमी शेअर करा

बीड : आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार आज जिल्हाभरात तब्बल ४९४ अहवाल निगेटिव्ह आले असून पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा ४४ आहे.तर आज बीड शहरात ८  रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले.

         आजच्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

 

  • आंबेजोगाई- ३

 

  • आष्टी- १६

 

  • बीड- ३

 

  • गेवराई- २

 

  • माजलगाव- ५

 

  • परळी- ८

 

  • पाटोदा- २ 

             आज जिल्हाभरातील  २४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

Advertisement

Advertisement